पान:मजूर.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ८ वें

७९


शेटजी बाहेर गेले होते; त्यांच्या बरोबरच त्यांच्या मोटारीतून रत्नुही गेला होता. रत्नु येतांच मला व रत्नुला बबूताई पाँचविण्यासाठी तयार झाली ! —आम्हीं त्या दिवशीं बाहेर, चौपाटीवरून फोर्टमधून, बबू- ताईच्या आग्रहानेंच फिरलो. तिकडून परततांना बबूताईने आम्हांला धोबीतलावावर सोडलें, आणि ती घरी गेली!