पान:मजूर.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थें.

३९


 "असें बोलणें, असें बोलण्यांत आनंद मानणें आणि असा काल काढणें हेंच आमचें दुःखांत सुख- हाच आमचा गरीबींतला आनंद !" मी म्हणाले !
" खरें आहे ताई तुझें बोलणें."बबूताई हाणाली. तिची मोटार चालूं झाली. मी व दादा परत वर गेलों !