पान:मजूर.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १० वें. ९५ आहे, आणि तसे सांगण्याचा ओघ आपणच येथे येऊन आणून दिला आह-आरल्या गिरणीचा संप व्हावयाचा आहे. कालच्या परळच्या सभेत जवळ जवळ हे निश्चित झाले असून, मला, संपात सामील व्हावे लागणार आहे ! " दादाचे हे शब्द ऐकतांच मॅनेजर खुशालचंद उस- ळीसग्स खिडकीतून उठून ताडकन उभे राईले, आणि मुलुख मैदान तोफेसारखे तोंड वासून दादाकडे पाहू लागले ! “यू फूल ! काय हा पागलपणा मनांत आणला आहेस ?- संपाचें चारें तुझ्या माध्यांत कुठून शिरलें ? - माझ्या विरुद्ध - इच्छेच्या, कृतीच्या विरुद्ध वर्तन करणार ? उपकार कर्त्यावर उलटणार ? ज्याचें अन्न खातोस त्याच्याश निमकहरामी करणार ? तुला कोणी सांगता सवरता आवरता नाहीं ? शेटजींच्याजवळ शिफारस करून तुला बढती देववून अजून चार दिवस झाले नाहींत, तोंच तुला हे ढंग आठवले ? मूर्ख ! संपांत शिरून काय करणार ? तुझ्या बहिणीला, भावाला, अजारी आईला खायला काय घालणार : कां खाण्य विण्याशिवाय मारून टाकणार काय ? " कॅनेजरनें सारखा तोंडाचा पट्टा सोडला ! " साहेब, दादा अति थंडपणानें म्हणाला नाइलाज आहे. तुमच्या कृपेला भी पात्र नाहीं, हें तर ठरलेच आहे. दोघांनाही दिसलें आहे. त्याचा अ तां विषाद कशाला ? पण माझ्या आई-भावा-बहिणींची जर आपल्याला काळजी असंल तर संप विकोपाला जाणार नाहीं. संपाचे काम कदाचित् चिडीला जाऊन वाढीला लागले, तर तें तुमच्या मुळेच लागणार आहे. अशी माझी समजूत आहे. मी काल मजुरांच्या संपाच्या वेळी मागण्या काय काय मागावयाच्या आहेत त्या ऐकल्या आहेत. त्यांची मागण्या मागतांना जीं कारण म्हणून पुढे करणार आहेत, त मलाही पटलीं आहेत. कारण ती कारणें माझ्या स्वानुभवाचींच आहेत, माझ्याचप्रमाणें सर्व मजुरांच्या मनांत एकच तऱ्हेचे विचार आहेत-होते. त्यांच्या चप्रमाणें माझी स्थिति होती-आहे. मग मला वाटायला लागले आजपर्यंत संप कां झाले नाहींत कां होऊं नयेत?" साहेब, मजुरांनी संप केला म्हणून तरी काय बिघाडणार आहे, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावें-रास्त गैररास्त पहावें. त्यांच्या मना 99 66