tastes of the masses of the Marathi speaking public.
Director of Education,
2І-4-І908. DEWAS STATE.
रा. रा. सदाशिव बापुजी कुळकर्णी, यांस,
सा. न. वि. वि.
' भाषासौन्दर्यशास्त्र ' हा आपण लिहिलेला ग्रंथ मी समग्र वाचून पाहिला. थोडक्यांत सुबोध व मनोरंजक रीतीनें विवरण करण्याचा आपण प्रयत्न केला आहे तो आपणास चांगला साधला आहे असें मला वाटतें. विद्यार्थ्यांनीं हा ग्रंथ वाचल्यास त्यांस फायदा होईल असें माझें मत आहे. कळावे, हे विनंती.
देवास. रामचंद्र गोविंद ओक,
२४-४-०८. बी.ए.एल्.सी.ई.
भाषासौन्दर्यशास्त्राभिधपुस्तकमिदं मया सम्यक् समग्रं समालोचितं, अद्यावधि पुस्तकग्रथितविषयास्तु गीर्वाणभाषायामेवासन्, न केनाऽपि ते महाराष्ट्रभाषायामद्यापि विशदीकृता:तदेतत्पुस्तकं महाराष्ट्रभाषाभिज्ञानामतीव रोचकं, भाषासाहाय्यजनकं, अलंकारादिनानाविधसमालोचनायामतीवोपकारकमिति सर्वेषामादरणार्हं भवति इत्याशासे.
अत्रार्थें संमतिप्रकाशकः
वेदविद्याप्रचारिणीसंस्कृतपाठशालाध्यापक:
आपटे इत्युपाह्वविनायकात्मजवासुदेवशर्मा,
ठाकुरद्वार, मुंबई.