हे पान प्रमाणित केलेले आहे.
४
पत्रिका बंधयुक्त रचण्याची सूचना कळवून बंध साधण्याबद्दलही परिश्रम घेतले याबद्दल त्यांचाही फार आभारी आहें.
हें पुस्तक रचतांना, काव्यप्रकाश, साहित्यदर्पण, साहित्यसार, अलंकारतिलक, रसगंगाधर, ध्वन्यालोक, चंद्रालोक, साहित्यशास्त्र वगैरे संस्कृत व मराठी साहित्यग्रंथ व इतर गद्यात्मक पुस्तकें व वर्तमानपत्रें वगैरेंचा मजला पुष्कळ उपयोग झाला म्हणून त्या त्या ग्रंथकर्त्यांचा व लेखकांचाही मी फार आभारी आहे.
धार, मारुतिपुरा. सदाशिव बापुजी कुळकर्णी,
तारिख १ जून १९०८
पुस्तककर्ता.