पान:भाषाशास्त्र.djvu/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

: ८६ १० भाषाशास्त्र.

परंतु, मानवी भाषा कशी उत्पन्न साली, हा एक मोठा । प्रश्न प्रथमारंभींच उत्पन्न होतो. सबब, - वागुदगमाचे मूळ- त्याकडे अगोदर वळले पाहिजे, व बीज. | हिचे मूळबीज कोठे दृग्गोचर होते, याबद्दलचा कांही दाखला उपलब्ध झाला तर तोही पाहिला पाहिजे. हा दाखला मिळण्याचे मुख्य व विश्वसनीय आगार, किंबहुना सर्वांचेच अपूर्व भाजन म्हटलें ह्मण आमचे पुराणतम वेद होत. सबब, त्यांच्याकडे " क्षणभर दृष्टी फेकू, आणि त्या सर्वांच्या शिरोभागीं । व उपनिषदेंच असल्यामुळे, त्यांत भाषेसंबंधी कांहीं १) पण दृष्टीस पडत असल्यास, त्याबद्दलचा विचार करका वाचा, किंवा आपण जी बोलतो ती व्यवहारिक संकशी उत्पन्न झाली, हे शोधून काढण्याला आपल्याला वाहूं. रीतीने सृष्टीच्या उगमाशीच गेले पाहिजे. कारण, सी च्या उत्पत्तीनंतरच भाषेची उत्पत्ती होय, हे कोणाः नाकबूल करवणार नाही. आणि सृष्टद्युत्पत्ति हा जरी प्रस् पुस्तकाचा विषय नव्हे, तरी त्या दोघांचा सापेक्षसे असल्याकारणानें, एकीचे विवेचन करतांना, दुसरीविषयो । ही दोन शब्द सांगितल्याशिवाय गन्त्यतरच नाहीं. फार खेल पाण्यांत न शिरतां, आपण असे मान्य करू, किंवा समजू, अथवा निदान गृहित तरी धरू की, हे अखिल विश्व केवळ निर्विकार व अद्वैत परब्रह्म असून, फक्त कल्पनेमुळेच ते उत्पत्तिस्थितिलयांस पात्र झाले असल्याचे भासमान होते. हीच कल्पना विकारवश होते; तीच अहंकाराला उत्पन्न करिते; व अद्वैताला विरजण