पान:भाषाशास्त्र.djvu/95

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र. भाषाशास्त्र. ऋग्वेदांतील दुस-या एका ऋचेवरून वाचेचा पहिला उपयोग ईशस्तवनच असल्याचे दिवाचेचा पहिला उ- सते, आणि म्हणूनच आमच्या प्रथम प्रयोग पूर्वजांचे पहिले बोल ईशस्तुतिपर असावेत, असे वाटते. कारण, ब्रह्म ह्मणजे (°कार ) शब्द असून, त्याचा अर्थ स्तुतिवाचक आहे. शिवाय, हा ब्रह्ममंत्र ह्मणणारास ब्रह्मा अशी संज्ञा आहे; आणि ह्या ब्रह्मा नामक ऋत्विजास, आमचे ऋग्वेद कालीन ऋषी वाचेचे एक उत्कृष्ट धामच समजत असत. | ब्रह्मायं वाचः परमं व्योम ॥ ३६॥ २० ॥ (ऋ. अ २. अ ३. व २०. में १. अ २२. सू १६ ४ ) सदरहु प्रतिपादनाच्या पुष्टीकरणार्थ, व योग्य मुकाबिल्यासाठी, आणखी एक ऋचा वरील ऋचेच्याच संदर्भाची घेऊ, आणि तींत काय उपलब्ध होते ते पाहूं. हीत असे वर्णन आहे की, माध्यमिका वाक्रूपी जी गौ ती द्विपदी, चतुष्पदी, अष्टपदी, नवपदी, व सहस्राक्षरा होऊन, अत्यन्त उच्चस्थानों व्यक्त होते. गौरीमिमायसलिलानितक्षत्येकपदी द्विपदीसाचतुष्पदी । अष्टापदी नवपदी बभूवुषी सहस्राक्षरा परमेव्योमन् ॥ ४१ ॥ ( ऋ, वे. अ.२ अ.३. व२२. म.१. अ.२ २. स. १६४). ह्यावरून, ह्या विश्वनियन्त्याच्या सृष्टचमत्कृतीचा स्तुतिपाठ व धन्यवाद गाण्यासाठी, ज्या स्फूर्तीचे प्रथमतः परेंतच बीजारोपण झाले, व पदोद्गम.