पान:भाषाशास्त्र.djvu/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

922 भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ७१. अर्थ गौरीत्यत्रकः शब्दः । किंयत्तत्सास्नालांगूलककुदखरविषाण्यर्थरूपं सशब्दः । नेत्याह । द्रव्यंनामतत् । यत्ताह तदिगितं चेष्टितं निमिषितं सशब्दः । नेत्याह । क्रियानामसा । यत्तर्हितच्छुक्लनीलः कृष्णः कपिलः कपोत इति सशब्दः ।। नेत्याह । गुणोनामसः । यत्तर्हितभिनेष्वभिन्नं छिन्नेष्वछिन्नं सामान्यभूतं सशब्दः । नेत्याह । आकृतिनमसा । कस्तहिँशब्दः। येनोच्चारितेन सास्नालांगूलककुदखुरविषाणिनां संप्रत्ययो भवति सशब्दः । अथवा प्रतीतपदार्थकः । लोके ध्वनिः शब्द इत्युच्यते । तद्यथा । शब्दं कुरु । माशब्दकोषः । शब्दकार्ययं माणवक इति । ध्वनिं कुर्वनेवमुच्यते । तस्माध्द्वानःशब्दः ।। (पतंजलिकृतव्याकरणमहाभाष्यम् । अ० १. पा० १.० १.) ह्यावरून, कार्थेज, व रोमसारखी पुराण राष्ट्रे; व ज्ञाना चारसंपन्न असल्यामुळे मी मी म्हणव| भरतखंडाची इतर णारा प्राचीन ग्रीस देश; आणि त्याही पेक्षां प्राचीनतर असे चाल्डिया, आसीरिया, सीरिया, बॉबिलन, मिसर, इत्यादि देश; यांच्यामानाने पाहिलें म्हणजे, आमचे आर्यावर्त सवंत प्राचीनतम असूनही, ते अति पुरातन काळी सुद्ध, विद्या, शास्त्र, कला, व सुधारणा, यांत विशेष अग्रेसर आणि फारच पुढे सरसावलेले होते यांत तिळमात्रही शंका नाहीं. । असो. आतां, भाषा म्हणजे वाचा, अगर वाक् होय; आमच्या आर्य पू- आणि हिचे महत्व, हिचा कार्यभाग, व वजांनी भाषेचे जाण- हिची शक्ति, ही सर्व आमचे आर्यपूर्वज लेले महत्व. फार प्राचीन काळापासूनच जाणून