पान:भाषाशास्त्र.djvu/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० | भाषाशास्त्र. 13 * ज्या पूर्वमीमांसेंत शब्दाविषयी फार महत्वाची चर्चा केली आहे, आणि जींत शब्दाचा अर्थ नित्य असल्याबद्दलचे केवळ अमूल्यच प्रतिपादन आहे, तत्संबंधी पाश्चात्य पंडित मॉक्समूलर असे लिहितो की, | * To me, Mimansaka discussions Cre ectarenely cttractice, and for accuracy of reasoning, they bcce 10 equct, 720 cliere..' ( Sd. ) F. Mas. Muller. M. A. Chateau Mollens. Morges. Switzerland. 21st June I877. सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) असो. शब्दांचे विवेचन, त्यांच्या अर्थाची मीमांसा, पतंजलिझत महा- व त्यांच्या सामथ्याचा ऊहापोह, इभाष्यांना केलेली शब्दां- त्यादिविषयी पतंजलीच्या महाभाची व्याख्या. घ्यांत देखील बरीच चर्चा केलेली आढळते. आणि त्यावरून असे दिसून येते की, शब्द म्हणजे केवळ द्रव्य नव्हे, किंवा क्रिया नव्हे; गुण नव्हे, अथवा आकृति नव्हे. तर, ज्याच्या योगाने ह्या सर्वाचा, किंबहुना, प्रयेक पदार्थ, वस्तु, संज्ञा, विकार, स्थिति, अगर मनोवृत्तीचा बोध होतो, तोच शब्द होय. अर्थात्, ज्या ध्वनीमुळे वरील सर्व गोष्टी व्यक्त होऊन, त्यांचा आपल्याला प्रत्यय येतो, तो ध्वनीच शब्द होय, असेही म्हणण्यास हरकत नाहीं. ह्यासंबंधाने भाष्यकार पतंजलीचे प्रतिपादन विशेष महत्वाचे दिसते. सवब, ते येथे थोडक्यांस देतो. भाष्यकार म्हणतात:- १ पतंजलीचा काल इ. स. पूर्वी १४३ वर्षे असल्याचे कळून येते.