पान:भाषाशास्त्र.djvu/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषोपपत्ति, ध्वनि, शब्द, व श्रवणविचार. ६९ दांत) सूत्रावर, आचार्यमजकूरन “शारीरिक मीमांसाभाष्य नांवाची टीका केली असून, तीत ते असे ह्मणतात की,- आकृतिभिश्च शब्दानां संबंधो न व्यक्तिभिः ॥ व्यक्तीनामानंत्यासंबंधग्रहणानुपपत्तेः ।। व्यक्ति घूत्पद्यमानास्वप्याकृतीनां नित्यत्वान्नगवादि शब्देषु कश्चिद्विरोधो दृश्यते । * * * तस्मान्नित्याच्छब्दात्स्फोटरूपादभिदायकात् क्रियाकारक फललक्षणं जगदभिधेयभूतं प्रभवतीति ।.... ततश्च नित्येभ्यः शद्धेभ्यो. देवादिव्यक्तीनां प्रभव इत्य विरुद्धम् । ( सूत्र १. ३. २८.) | अशा प्रकारचे आमच्या आर्यभाषाशास्त्राच्या का। मी आर्य हिंदूचे परि परिः ऋषींचे अश्रांत श्रम व अपूर्व ज्ञानाश्रम व त्यांचे पाया- भिरुचि पाहून, पाश्चात्य विद्वान देत्यांनी केलेले अभि- खोल सकौतुकाश्चर्य माना डोलवि: नंदन. तात. सेस्ने एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “ F'ar more thorough going and scientific were thc phonological labours and classification of the Hindu PratishakhyaS......While the Greeks 12ece) got beyond the belief that the tongue, teeth, and lips were the sole instrument of pronunciation, the Hindus had carefully analysed the organs of speech some centuries before the Christian Era, and composed phonological treatises which may favourably commpCL7Ye Uttle those of ou7 01072 dan), (Introduction to the science of Language. vol, I P. P, 244245. )