पान:भाषाशास्त्र.djvu/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२१ भाषाशास्त्र. विवरांतील अनेक स्थळे, म्हणजे कंठ, तालु, मूर्धन्, दन्त्य, आणि ओठ्य, ह्यांपैकी ज्या ज्या स्थानास तो स्पर्श करतो, त्या त्या स्थानाचा उघडच वर्णोच्चार होतो; व हे वर्ण कठिण, मृदु, तीव्र, ऊष्ण, हस्व, दीर्घ, प्लुत, उदात्त, अनुदात्त, स्वरित, याप्रमाणे जसे कमी ज्यास्त अवसानाचे असतात, त्या मानाने वर्णोच्चारालाही अवश्य तो काल आणि यत्न लागतो. येथे, कदाचित् वाचकास अशी शंका येईल की, इच्छा• इच्छाशक्ति, मन, शक्तीचे जे आम्ही सदरी एवढे मोठे आणि शरीर, यांचा महत्व सांगितले, ते तसे असल्याचे, संबंध. | कोणत्याही प्रकारे, केव्हां देखील, बिलकुल भासमान होत नसून, इच्छाशक्तीचा आणि आपल्या शरीराचा काडीमात्र सुद्धा संबंध नाही. परंतु, हा आक्षेप केवळ निराधार व निरर्थक आहे, असे पुढील विवेच. नावरून वाचकांच्या लक्षांत तेव्हांच येईल. | आपले अतिसूक्ष्म व अदृश्य मन, आणि आपला स्थूल व जड देह, यांचा इतका निकट संबंध आहे की, एकाचा कार्यकारणभाव दुसन्यावर आपली अम्मलबजावणी हे म्हणता करतो. उदाहरणार्थ, आपल्या मनांत उठावयाचे आले की, आपण लागलीच आसनावरून उठतों. इतकेच नव्हे तर, अन्य कांहीं व्यापार करण्याविषयी आपल्या मनाची इच्छा व प्रवृत्ति असल्यास, आपण ते तो व्यापार व क्रिया तत्क्षणीच करू लागतो. ह्याचे कारण असे की, आपल्या मनाचा आणि ज्ञानतंतूंचा अगदीच प्रत्यक्ष संबंध असून, हे ज्ञानतंतू आपल्या एकंदर शरीरांत सर्वत्र पसर