पान:भाषाशास्त्र.djvu/67

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ भाग दुसरा, ----=oooooooope भाषेची उपपत्ति, ध्वनि, शब्द, आणि श्रवणविचार. मागील भागांत, भाषाशास्त्राचे एकंदर दिग्दर्शन क . रून, त्याबद्दलची सामान्य माहिती भापोत्पत्तीचे विवे- वाचकास दिली. सबव, प्रस्तत भागांत. चन. भाषेच्या उपपत्तीसंबंधीच अवश्य ते विवेचन यथावकाश करण्याचे योजिले आहे. यापूर्वी, भाषेची व्याख्या आम्हीं प्रथमारंभीच दिली | भाषेची व्याख्या आहे. त्यावरून, आपले मनोगत व्यक्त व तीत झालेला समा- करण्यासाठी, अथवा आपल्या मनांवेश. तील कल्पनातरंगांचे उद्बोधन व्हावे म्हणून, किंवा आपले एकंदर विचार एकमेकांस प्रदर्शित करता यावेत एतदर्थ, जी वाक्संज्ञा प्रचारांत येते, ती भाषा होय, हे वाचकांच्या लक्षांत सहजींच आले असेल. अर्थात्, हीत पशु, पक्षी, कीटक, इत्याद नाना प्रकारच्या कोटींतल्या प्राणिमात्राच्या भाषेचा बिलकुल समावेश होत नाही. इतकेच नव्हे तर, करपल्लवी, नेत्रर्पल्लवी, १ हाताच्या बोटांनी नानाविध संज्ञा करून आपले मनोगत व्यक्त करण्याचा प्रकार. ३ नेत्रकटाक्षांनी आपले हेतु प्रदर्शित करण्याची पद्धत.