पान:भाषाशास्त्र.djvu/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ ... भाषाशास्त्र....... ५. टयुटॉनिक् शाखेचे उचजर्मन, नीचजमन, व स्कांदिनेव्हियन्, असे पोटभेद आहेत. ट्युटॉनिक शाखेचे हो शाखच ह्या पोटभेदांत, मध्योच्च जर्मन्, पुरा । । णोच्चजर्मन्, गाँथिक्, आंग्लो-साक्सन्, पुराण डच, पुराण फ्रीशियन्, पुराण साक्सन्, आणि पुराण नॉस, असे अनेक प्रकार पूर्वी असत. परंतु ते सर्व हल्ली अप्रचलित असून, त्यांच्या ऐवजी भिन्न भिन्न भाषांचा उद्गम झाला आहे; व त्या जर्मनी, इंग्लंड, हॉलंड, फ्रि लंड, डेन्मार्क, स्वीडन्, नॉर्वे, आणि आईसलंड, येथे प्रचारांत आहेत. ६. स्लाव्हॉनिक अथवा विडिक् शाखेला लेटिक् अशी देखील संज्ञा आहे. हिच पु. स्लॉव्हॉनिक् शाख- राण प्रशियन्, पुरोहित-स्लाव्हाचे पोटभेद. ५ निक, पुराण बोहोमियन, व पाँले बियन्, असे जे प्रकार पूर्वी प्रचारांत असत, ते हल्ली व्यवहारातीत होऊन, या ऐवजी अन्य भाषा उत्पन्न झाल्या आहेत; आणि त्या लिथुआनिया, कूल्ड, लिव्होनिया, वगेरिया, रशिया, (म्हणजे छोटा, बडा, व श्वेत रशिया), इलीरिया, पोलंड, बोहीमिया, लसेशिया, इत्यादि ठिकाणचे लोक बोलतात. । । - ७. सेल्टिक शाखेत किम्रिक व ग्याधेलिक् असे पर्याय असून, ह्याचा कॅर्निश नांवाचा जो - साल्टक, शाखेचे पोटभेद होता. तो हळी मतभाषेतच मोडतो. तथापि, या शाखेचे दुसरे १ आर्य शाखेपैकीं, सेल्ट हेच प्रथमतः यूरोपखंडांत आले, असे मॉक्समुलरचे म्हणणे आहे. पोटभेद,