पान:भाषाशास्त्र.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामान्यविवेचन व दिग्दर्शन. ३१ | तत्संबंधी मतभेद, त्यांच्यांत मतैक्य झाल्याचे दिसत अभिप्राय आहेत, व त्याच कारणाने व हौचे मत. । नाहीं. ह्या भाषेत इराणी शब्दांचा थोडाबहुत भरणा आहे. तथापि, ती भाषाशमी कुटुंबांतलीच असल्याविषयीं, डाक्तर हाचे ह्मणणे आहे. दुसन्या कित्येकांचे असे मत आहे की, पल्लवी ही झन्द भाषेचीच शाखा असून, ती इतरांचे मत. | इराणी व क्वाल्डिया यांच्या सरहद्दीवर वा इ० स० च्या पहिल्या किंवा दुस-या शतकांत उद्भवली. मात्र, तिच्यांत शमी शब्दांचा पुष्कळ भरणा आहे, ही गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. तथापि, तिची व्याकरणरचना केवळ इराणी अथवा झन्द भाषेप्रमाणेच आहे, यांत तिळमात्र सुद्धा संशय नाहीं. | यासंबंधाने, वृद्ध व माहितगार पारशी लोकांत तपास । अविष्टा, झन्द, व केल्यांत, खरा प्रकार असा दिसून अविष्टा झन्दु, यांतील येतों की, त्यांच्या वेदांतील मूळ | ग्रंथास, ह्मणजे पवित्र धर्म ग्रंथाच्या मूळसंहितेस, ते अविष्टा असे नांव देतात; आणि व्याख्यान रूपी लेख, किंवा टीका, अथवा भाषान्तरे, यांस ते झन्द म्हणतात. मात्र, मूलसंहिता व टीका यांचा देखील उद्बोध होऊन एकंदर सर्व ग्रंथाचा समास व्हावा, असा जेव्हां हेतु असेल, तेव्हां सदरहू दोन्ही पदांचा निरनिराळा उपयोग न करता, अविष्टाझन्द या जोड शब्दांचीच योजना १ Introduction to Patta2z Pazand Glossar. P. P. 138-242. २ See also Bundelts. Introduction. By West: । भेद.