३७४ भाषाशास्त्र. दिसते, आणि ह्मणनच कित्येक पाश्चात्यानीं तद्विषयक आपला निषेधही प्रदर्शित केला आहे. पाश्चात्यदेशांतील अनेक भाषाकोविदांत, मॉक्समुलर हा अगदीं अग्रणीत्वाने मोडत असल्यामॉक्समुलर यांचा विषयी सवंस महशूर असून, हा सुद्धा अभिप्राय. शाकटायनाच्या दीक्षेतीलच आहे, असे ह्मणावे लागते. * कारण, नामच धातुजमाह " , हा त्यांचा सिद्धांत होय; आणि ह्मणूनच त्याची गणना व्युत्पन्नत्ववाद्यांत करण्यास हरकत नाही. हा असे ह्मणतो की, १ व्हिट्नेच्या प्रतिपादनाचा आव्हेर करतांता, व एकाक्षरी भापेच्या असंभाव्यतेच्या संबंधाने, सेस् हा एके ठिकाणी असे लिहितो की,
- Such. Cg Landge, to20e0e7', 1s @ shee' impossibatatty-ecent for a body of plutlosophens or compundtive philologists, and it is contradicted by all that
we know of savage and barbarous dialects. " ( Introduction to the Science of Language. vol. II. P. 5. ) 2 * All that we have a right to assert is that language begins with roots, aud that these roots are neither more nor less than phonetic types, or typical Sounds. ( Lectunes. Science of Language. vol. I P. 441. )
- If we trace words, back to their most primis tive elements, we arrive, not at letters, but at Troots. ) ( II. 80. )
“ The simplest parts into which language can be resolvod are the roots, and these themselves can ( पुढे चालू. )