३७५ व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. भाषेची उत्पत्ति फक्त धातूपासूनच आहे; व हे धातू ह्मटले ह्मणजे केवळ ध्वनिमुद्रा, किंवा स्वरलक्षण, अथवा प्रतिरूपक नादच होत. ह्याने धातूंचे तीन भेद केले आहेत. १ प्राथमिक, झणजे मूळ किंवा प्रधान धातू. २ अप्रधान, अथवा गौण धातू, आणि ३ तृतीयक धातू. १ पहिल्यांत खाली लिहिलेले तीन प्रकार आढळून येतात. ( अ ) एकस्वरी धातु. उ० इ=जाणे. (आ) एकस्वरी व एक व्यंजनी धातु. उ० अस्= । असणे. (इ) एक व्यंजनी आणि एकस्वरी धातू. उ०दा=देणे. | २ दुसन्यांत, प्रथमांत व्यंजन असून, मध्ये स्वर असते. उ० पुष्=पोषण करणे. ३ तिस-यांत, ( अ ) पहिले द्वित्तव्यंजन व नन्तर स्वर. उ० द्रु=वाहणे. ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) not be further reduced without destroying the nature of language, which is not mere sound, but always significiant sound. " ( II. 86. ) « With us, speaking inflectional and highly refined languages, roots are primarily what remains as the last residuum after a compləte analysis of our own dialects, or of all the dialects that form together the great Aryan mass of speech. " (II. 89. Lectures. Sc. of Languago ).
पान:भाषाशास्त्र.djvu/384
Appearance