पान:भाषाशास्त्र.djvu/381

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७२ भाषाशास्त्र, सेसचा अभिप्राय असा आहे की, भाषेचे आणि शब्दाच्या पुराणतमरूपाचे द्योतक सेस्. झटले ह्मणजे केवळ धातूच होत. व्हिटेनेचे असे मत आहे की, भाषेचा मूलारंभ केवळ धातूंतच होय. इतकेच नव्हे तर, व्हिटने, व. | * एकाचे धातवः , म्हणजे हे मूळधातु निःसंशय एकाक्षरीच असले पाहिजेत, असेही तो प्रतिपादन करतो. फार तर काय सांगावे, पण तो आणखी असेही निशून लिहिता की, एकंदर आर्य भाषा प्रथमतः सर्व एकाक्षरीच असली पाहिजे; ह्या एकाक्षरी वर्णनच आमचे पुराण पूर्वज एकमेकाशी बोलत; ह्या एकाक्षरी वा १ हा भाषातुलनाशास्त्राचा ऑक्सफर्ड पाठशाळेतील दुय्यम अध्यापक असून, तो असे लिहितो की, “ What the language is, that also are its roots " ....... “ Hence, too, it is, that the roots ... ... merely represent the oldest forms of words. ( Introduction to the Science of Language. ) vol. II. P. P. 8/9. 1880 ). २ हा अमेरिकेत येल पाठशाळेतील संस्कृत आणि अर्वाचिन भाषा, यांचा अध्यापक आहे. हा म्हणतोः---

    • That in these 100ts We approach Very near to, if we do not quite touch, the actual begir:vings of Speech, is proved by other considerations. ( Language and the Study of Turnguage. P. 26 4. )

3 " But these concessions do not iinpair our claim that the inflective structure speech is built up upon a historical foundation of of Indo-European Imonosyllabic roo! S. | ( Study of Language. P. 263. 1867. )