पान:भाषाशास्त्र.djvu/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३५६ भाषाशास्त्र. पाणिनेस्तुतेष्वव्युत्पत्तिपक्ष एवाभिमतः । तदुक्तमायनयानायियः ( फळखल्लघां प्रत्ययादीनाम् ॥ ७. १. २ ॥ ) इति सूत्रेभाष्ये प्रातिपदिकविज्ञानाच्च भगवतः पाणिनेः सिद्धमिति । तत्र पाणिनेरित्युक्तया तस्या व्युत्पन्नानि उणादयः प्रातिपदिकानीतिमतमिति सूचितम् । (ल० श० शेखरः ) पण, याहीपेक्षा बलवत्तर प्रमाण म्हटले म्हणजे पतंजलीचेच होय. ह्याने पाणिनीचे सूत्र देऊन, याजवर टीका केली आहे, व उणादिप्रातिपदिकें अव्युत्पन्न असल्याविषयी ठरविले आहे. फार तर काय सांगावे पण, पाणिनी हा अव्युत्पन्नत्ववादच होता, असे देखील त्याने सिद्ध केले आहे. अयनेयीनयियः फढखछयां प्रत्ययादीनाम् ॥ | ( ७-१-२ ) सदरहू सूत्रावर टीका करतांना भाष्यकार म्हणतात की, प्रातिपदिकविज्ञानाच पाणिनेः सिद्धम् । उणादयोऽव्युप्तन्नानि प्रातिपदिकानि ॥ ह्यावरून, “ नामच धातुजम् ' ह्मणजे यच्चावत् नाम | धातूपासूनच झाले आहे, हे जे कित्येक ह्यावरून प्रातिपदि- वैयाकरणांचे विधान आहे, ते सदोष कांची स्वयंसिद्भुता. असल्यामुळे सिद्धान्ताचें नाहीं; आणि ह्मणूनच, प्रातिपादकें ही स्वयमेव सिद्ध आहेत, असे वाचकाच्या लक्षांत सहज येईल. पाणिनीने प्रातिपदिकाचे विवेचन केले असून, त्याची