३५० भाषाशास्त्र. मध्य. मीडियस. Medius. अहम्. ईगो Ego. दत्तम डेटम्. Datum. मे.. मे, Me दानम्. डोनम्. Donum, मह्यम. मिहि. Mihi. अस्मि . सम् Sum. स्व. सुअस Suus. असि । एस. Es. त्वम्. दु. Tu. अस्ति एस्ट. Est. तुभ्यम् टिबि. Tibi. स्मः । - समस Sumus. कः किस्. Quis. स्थ. ईस्टिस. Estis. के. कि. Qui. सन्ति. संट. Sunt. कम्. केम्. Quem. हाँलहेड ( इ. स. १७७८ ), विल्किन्स, लाँडै , माँनबोडो ( इ. स. १७९२ ), अन्य पाश्चात्यांचे सर विल्यम् जोन्स(इ. स. १७९४), शोध. इत्यादि शोधकांच्या सुद्धा अशाच प्रकारचे शब्दसाम्य लक्षात आले होते. तथापि, कोणी एक पीरि पॉन्स नामक पायाचे प्रयत्न व शोध यांच्याही अगोदरचे असल्याचे दिसते. कारण, तारीख २३ नवंबर इ. स. १७४० सालीं, ह्याने कारिकलहून एक पत्र लिहिले आहे, आणि त्यांत भारताचे संस्कृत भांडार, त्यांचे चार पवित्र वेद, त्यांची पड्दर्शने, त्यांचे ज्योतिःशास्त्र, त्यांचे व्याकरणावरील ग्रंथ, त्यांची नानाविध शास्त्रे, व त्यांच्या असंख्यकला, इत्यादींचे मनोवेधक आणि मार्मिक विवेचन त्याने केले आहे. अशा प्रकारे, संस्कृत भाषेसंबंधी हरत-हेचे शोध, १हे पत्र हल्ली छापून प्रसिद्ध झाले आहे. पारिस. इ. स. १७८१. Letters edifiantes, vol. XIY. P. 65. Article by M. Biot. Journal des Savants. 1861.
पान:भाषाशास्त्र.djvu/359
Appearance