Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्रत्य प्रयत्न. ३५१ अशियाक परिष- अनेक पौरस्त्य व पाश्चात्य विद्वानांदेची संस्थापना, व कडुन चालले असतां, इ. स. १७८४ श्लेजलूचा ग्रंथ, आ- साली, कलकत्ता येथे आशियाक रण. भाषाशास्त्राच्या परिषद ( एशियाटिक सोसायटी ) कामी त्याचा उपयोग, पारद ( एशियाटिक सोसायटा) | नांवाची संस्था स्थापन झाली; आणि तिने संस्कृतांतले पुष्कळ ग्रंथ व व्याकरणे छापण्याची सुरवात केली. तदनन्तर इ. स. १८०८ साली, श्लेजेल नांवाच्या जर्मन पंडिताने व कवीने 4 भारतीय भाषा व ज्ञान !! नांवाचे एक विशेष उपयुक्त पुस्तक प्रसिद्ध केले. त्यामुळे, त्याचा यूरोप आणि अमेरिकाखंडांत प्रसार होऊन, भारतीय ज्ञानाची व संस्कृत भाषेची बहुतेक सर्व विद्वानांसच गोडी लागत चालली; आणि तेव्हा पासूनच भाषाशास्त्राची विशेष प्रगति होण्यास खरा प्रारंभ झाला, असे ह्मणण्यास हरकत नाही. । .

- - १ विकिन्सरुत भगवतगीतेचे भाषान्तर, इ. स. १७८५; त्याचेच हितोपदेशाचे भाषान्तर, इ. स. १७८७, सरविल्यमजोन्स रुत शाकुन्तलाचे भाषान्तर, इ. स. १७८९; कोलबूककृत व्याकरण, १८०५; क्यारीकृत व्याकरण, १८०६; विल्किन्सरुत व्याक रण, १८०८; फॉर्टरचें व्याकरण १८१०; येट्सचे व्याकरण १८२०; विल्सनचे व्याकरण १८४१; बाँपचें व्याकरण १८२७. १८३२, १८३४; आणि बेनफेचे व्याकरण १८५२, १८५५.