पान:भाषाशास्त्र.djvu/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३४९ तयार करण्याचा प्रयत्न यापूर्वीच झाला दुसरी व्याकरण होता, असे म्हणावे लागते. कारण, संबंधी सामग्री. इ. स. १७६३ च्या सुमारास, पारिस येथील राजकीय पुस्तकालयांत, संस्कृतचे ल्याटिनमध्ये तयार झालेले व्याकरण होते. मात्र, त्यांत कारकप्रक्रियेचा, म्हणजे कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, व अधिकरण, याविषयींचा विचार नव्हता; व ते छापून प्रसिद्धही झाले नव्हते. याखेरीज, रॉथ आणि हॉक्सल डन् । यांच्याजवळही ह्या संबंधाची थोडीबहुत सामग्री तयार होती, आतां, इ. स. १९८८ साली, फिलिपो सॉसेट्ला | ज्याप्रमाणे अनेक भाषांतील विलक्षण परीकॉडचे शोध. शब्दसाम्य दृग्गोचर झाले, त्याचप्रमाणे इ. स. १७६ ७ त, पारीकाडच्या देखील ते सहजी लक्ष्यात आले असल्याचे दिसते. त्याने कित्येक शब्दांचे निकट साम्य दाखविले आहे, व ते नि:संशय फारच महत्वाचे आहे. सबब, मासल्यासाठी, त्यांची कोष्टकवार यादी येथे देतो. संस्कृत. लॉटिन. संस्कृत. लॉटिन. देव. युस. Deus. स्याम्. सिम्. Sim मृत्यु. मॉस. Mars. स्याः.' सिस्. Sis. जनितम्. जेनिटम्.Genitum. स्यात्. सिट्. Sit. जानु. जेनु. Genu. स्याम्. सिमस. Simus विधवा. विदुआ. Vidua. स्यात्. सिटिस. Sitis. नॉन. Non, सन्तु. सिंट. Sint, | १ Hervas. Catalago de las Lenguas. II. P. 133. न. न. ३०