पान:भाषाशास्त्र.djvu/356

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ૨૪૭ पोरेस्त्यांचे ज्ञान ह्या ज्ञानानझरापासूनच पारैस्य व स्वीकारण्याविषयी पाश्चात्य राष्ट्रांचे पोषण होत आहे. पाश्चात्यांची नाखुषी. फारतर काय सांगावे पण, ह्या प्रज्व: लित दीपज्योतनेच सर्वत्र उजेड पडून, अज्ञानान्धकाराचे पटल शनैः शनैः नाहीसे होत चालले आहे. परंतु, असे असूनही, फक्त नामांकित अपवाद खेरीज करून, बाकी बहुतेक पाश्चात्य आमच्या ज्ञानोदधीचा वेळेवर उपयोग करून घेण्याच्या कामी फारच कंटाळा करतात, असे त्यांच्या कृतीवरूनच उघड दिसून येते. । आस्तु. रॉबर्ट डी नोविली हा पाश्चात्यांपैकी संस्कृतज्ञ असा पहिलाच पंडित होय, असे मॉक्समूलरचे मत आहे. कारण, त्याच्या संबंधाने त्याने उघडपणेच तसे लिहिले आहे. « I can only speak of him here as the first European Sanskrit Scholar. " ( M. M. Sc. L. P. 174. ) १ आमच्या एका ब्राह्मणवटूने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून, ह्या धर्माचें येनकेन प्रकारेण मंडन करण्याच्या हेतूने, बनावट यजुवेद लिहिला. ह्यांत म्हणण्यासारखे कांहींएक नसून, ती निव्वळ खिचडीच होती. तरी देखील, व्हॉल्टेयर सारख्यांस सुद्धां, त्याच्या कर्तृत्वाबद्ल मोठे आश्चर्य वाटलें. ।

  • Valtair expressed his belief that the original was four Centuries older than Alexander, and that it was the most precious gift, for which the West had been e927 daucleotect to the East. ??

( M. M. Sc. L. vol. I. P. 174 ). ह्या कृत्रिम यजुर्वेदाचा मूलसंस्कृतग्रंथ पांदेचरीस आहे. ( As. Res, vol XIV ).