पान:भाषाशास्त्र.djvu/355

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४६ भाषाशास्त्र, तो ब्राह्मणांत मिसळला, व संस्कृत शिकला. शिवाय, तामिल व तेलगू, या भाषांचे ज्ञानही त्याने मिळविलें. संस्कृताचे अध्ययन करण्यांत, ह्याने कित्येक वर्षे एकांतांत घालविली, व त्यांत आपले प्राविण्य चांगले झालें आहे, अशी मनाची खात्री झाल्यावर, ब्राह्मणांशी वादविवाद करण्याचे त्याने जाहीरपणे सुरू केले. इतकेच नव्हे तर, आर्यधर्म, आर्यनीति, आणि आर्यविद्या, इत्यादि संबधाने पाश्चात्यांनी अनुकरण करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत, अशी देखील त्याने आपल्या देशबांधवांस शिफारस केली. परंतु, इतके असून सुद्धा, त्याचा पाश्चात्यांवर लेशमात्रही परिणाम झाला नाही, ही केवळ दुर्दैवाची गोष्ट होय. , आमची भरतभूमि ही ज्ञानाची केवळ खाणच असून, | १ ह्यासंबंधानें मॉक्समुलरने एके ठिकाणी म्हटले आहे की, a; The Accommodation question,' as it was called opes for many years; but not one of them seems to have perceived the extraordinary interest attaching to the existence of an ancient civilisation ( of the Hindus ) so perfect and so farmula rooted as to require accommodatdont even2 from the missionaries of Rome. At a time, when the discovery of one Greek Manuscript would have heen hailed by all the Scholars of Europe, the dis. covery of a complete uttercuttune ( of India ) 10s c01oaded to puss 07272oticed. ... ... ( The discovery ) of an immense literature, the age of which was believed to exceed that of every other literature in the world, at came. " (M. M. L. Sc. of L. P. 175-176. Vol. I.) ह्या व पुढील अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता. ).. 0