पान:भाषाशास्त्र.djvu/354

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३३५ आभिरुचि लागल्यावर, त्याने तिच्या श्रेष्ठत्वासंबंधी मासलेवाईक पत्रव्यवहार आपल्या युरोपखंडांतील अनेक इष्टमित्रांबरोबर चालविला. त्यावरून, संस्कृत भाषेची चारुता, तिचें माधुर्य, व सौन्द्रय, इत्यादिगुण त्याच्या मनांत किती बिंबले होते,यांचे आपोआपच दिग्दर्शन होईल.(इ.स.१९८८) हाँ पर्ने हल्लीं छापली असून, त्यांत त्याने असे स्पष्टपणे त्याचा अनुभव. कळविले आहे की, संस्कृत भाषेतील पुष्कळ शब्द भरतखंडांतल्या अनेक व्यवहारिक भाषांत आढळून येतात, व कित्येक शब्द तर इतालिक भाषेतसुद्धां दृग्गोचर होतात. ह्याच पत्रांत त्याने आणखी असेही प्रसिद्ध रीतीने जाहीर केले आहे की, 'मी आठरा वर्षांचाच असतांना जर भरतखंडांस आलो असतो, तर इतालिदेशांस परत येण्यापूर्वी, मजला संस्कृतांतल्या कित्येक सुन्दर आणि महत्वाच्या गोष्टींचे चांगले ज्ञान झाले असते.' असो. तदनन्तर, सुमारे पंचवीस वर्षे तसाच खाडा पड त्यावर, इ. स. १६०४ साली, रॉबर्ट रॉबर्ट डी नोविली- डी नोविली नांवाचा गृहस्थ हिंदुस्थाचे परिश्रम. । नांत आला. ह्याच्या मनांत ब्राह्मणांचा धर्म व त्यांचा शास्त्रोदधि शिकण्याचे फारच होते. परंत. वाह्मणेतरांस शिकविण्याचा नाही, असा भारतीयांकडून त्याला कायमचा जबाब मिळाल्यामुळे, त्याने एक विलक्षण धृष्टपणा केला, आणि मी द्विज आहे, अशी सर्वांस खाटाच थाप देऊन, 9 Letter edite e inedite di Filippo Sassette raccolte to da, Uttore. Maircucci, Firenze 1855 P. 417,