पान:भाषाशास्त्र.djvu/351

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४२ | भाषाशास्त्र, असो. मॉक्समुलरादि याच वर्गातले असून, ते असे प्रतिपादन करितात की, ख्रिस्ती तत्संबंधीं मॉक्समुलरादि पंडितांचे मत, घमा मुळ भाषाशास्त्रास विलक्षण प्रे "त्साहन मिळालें, व मदत झाली. त्यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, " But we shall see that the science of language oes more th.cL72 ts first anmpulse to Christianity." । ( Lectures. Science of Language. vol. I. P. 143. ) परंतु, हा केवळ मिथ्या प्रवाद होय, असे शोधाअन्ती कोणाच्याही लक्षांत सहज येण्यासा त्याचे मिथ्यत्व. यत्व. रखे आहे. कारण, स्विस्ती धर्माचा प्रसार होऊन, जवळ जवळ एक हजार नउरों वर्षे पुरी झाली असतांहीं, भाषाशास्त्राची खरी सुरुवात, मी मी म्हणणाच्या ख्रिस्तीराष्ट्रांपैकी एकांत सुद्धा एवढ्या मोठ्या दीर्घ अवधींतही, झाली नव्हती. इतकेच नव्हे तर, ह्या धर्माचे तत्व मजबूत पायावर नसल्यामुळे, धर्मवेड्यांचे पीक सर्वत्र पिकून, चोहोकडे वितंडवाद मात्र निष्कारण मातला होता. आणि हे सैरावैरा चरत गेलेले पाखंडमत इतकें बालिश होऊन गेले होते की, त्याबद्दल तदुर्मीयांस अजून देखील वाईट वाटल्यावांचून राहवत नाहीं. | १ मॉक्समुलररुत भाषाविषयक व्याख्याने. ( भाग १ ला. पा. १r७/१४८). सेस्रुत भाषाशास्त्रनिवेश. ( भाग १ ला. पा. ३१.) मॉक्समुलर म्हणतो, « The most cbsurd 27°gtumments found favour for a time, if they could only furnish a loophole by which to esce pe from the unpleasant Conclusion that Greek and Latin were of the same kith and kin as the language of the black inhabit ( Lectures. Sc. L. vol. I. P. 189. )