Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. । ३४१ . भाषांतील शब्द हीब्यूपासूनच निघाले आहेत हे सिद्ध करण्यासाठी, एकंदर शब्दांची मनसोक्त ओढाताण सुरू होऊन, कुत्र्याचे शेपूट माजराला, मांजराचा पाय हत्तीला, हत्तीचे डोके उटाला, व उंटाची मान घोड्याला, याप्रमाणे भाषाशास्त्राची निव्वळ थट्टाच सुरू झाली, यांत तिळमात्रही शंका नाही. अशाप्रकारे, ख्रिस्तीधर्मामुळे, भाषाशास्त्राला तिल प्राय खिस्तीधर्माचे आ- देखील खरे साहाय न होता, त्याची णि भाषाशास्त्राचे वै- उलट पीछेहाटच झाली, असे कोणापरीत्य. | लाही कबूल केले पाहिजे. तथापि, कित्येकांची याहून अगदी उलट समजूत झाली आहे. परंतु, ती खरी आहे असे आह्मांस तरी खचितच वाटत नाहीं; आणि ही गोष्ट अनेक प्रमाणांनी सिद्ध करून देखील देतां येईल. किंबहुना, त्याचा प्रत्यक्ष पुरावा सन्निधच आहे, व तो सूर्य आणि जयद्रथासारखा दाखविता येईल, असेही म्हटले असतां चालेल. १ ह्यासंबंधाने सेस म्हणतो, * A new etymologlcal system aocordingly sprang unad its •esults. 02, quote Us gotesque 271 ts 7ttles as the old etymological system of Greece and Rome; and dictionaries of Latin and English appeared, in which every word was provided with its Hebrew opractal. ... ... It 2008 72ot the only dostCcace in which theological prepossessions have injured the cause of pluytology." ( Introduction to the Science of Language. vol. I. P. 31. I880 ).