पान:भाषाशास्त्र.djvu/347

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३८ भाषाशास्त्र. सीरिया, चाल्डिया, व बाबिलन, इकडील स्थिति दे| सीरिया, बाबिलन, खील अशाच मासल्याची होय. परंतु, वगैरे ठिकाणी, त्याव- इ. स. च्या सहाव्या शतकांत, इडीदूलची सामसूम, आ- सा येथे शाळा स्थापन झाल्याने, णि मागूनच यत्न. ग्रीक भाषेचा अभ्यास धर्मप्रसारार्थ प | ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) आर्यवीर भरतखंडांतून सिंधु नदीच्या मुखाने आरबी व तांबड्या समुद्रांत शिरले, आणि पुढे नील नदीवर आपल्या वसाहती वसवून, त्यांनी स्वपराक्रमाने आणि बाहुबलानें मिसर देश जिंकला, व आफ्रिकाखंडांत प्रवेश केला. अर्थात् राम आणि मनु ह्यांचेच रामासिस ( Ramases ) व मेनीज् ( Manes ) हे अपभ्रंश होत, हे ज्यास्त सांगावयास नलगे. । ( Vide Royal Asiatic Society's Journal. vol XVI. ) मिसर देशाप्रमाणेच बाबिलन्, आसिरिया, सीरिया, चाल्डिया, इराण, इत्यादींची देखील स्थिति होय. कारण, त्या सर्वांचा उदय आमच्या मागून, म्हणजे भरतखंडानन्तरचाच असून, त्यांनीसुद्धा आमचे अनुकरण अनेक बाबतीत केले आहे, असे त्यांच्या धर्मसंस्था, त्यांची पवित्र पुस्तके, आणि त्यांचे आचारावचार, वगैरेवरून चांगले व्यक्त होते. इतकेच नव्हे तर, त्यासंबंधाने पाश्चात्य पंडित, व शोधक विद्वान, यांजलासुद्धा अवश्य मान डोलवावी लागते. राजस्थानचे सुप्रसिद्ध इतिहासकार कर्नल टॉड् यांनी एके ठिकाणी असे लिहिले आहे की, « That a system of Hinduism pervaded the whole Babylonian and Assyrian Empires, Scripturc furnaslues obtunadant poofs. ( Tod's Rajasthan. P. P. 19-520 ). ह्यावरून, आम्हा भारतीयांचे अग्रजनकत्व वाचकाच्या लक्षांत सहजी येईल.