Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/346

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३३७ नाना प्रकारचा विद्वज्जनसमूह एकत्र होत असे. त्यामुळे, होमरचे काव्य आणि त्याचे पाठान्तर, या संबंधानें क्वचित् कोठे चर्चा होई. परंतु, त्याचा वस्तुतः कांहींच उपयोग नव्हता, हे सांगावयास नको. ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) संस्था, आमची नन्दी पूजा, आमचा मनु, व आमचा राम, इत्यादि सर्व कांहीं, मिश्र देशाच्या इतिहासांत केवळ मूर्तिमंतच दृग्गोचर होते. त्यामुळे, एकंदर पुराव्यासह सर्व माप त्यांच्या केवळ पदरांतच पडल्यामुळे, दिसत असलेली वस्तुस्थिति कबूल केल्याशिवाय, त्यांजला गत्यन्तरच नसते. आणि ह्मणूनच, प्राचीन इतिहासकार जो टेलर, त्याने सुद्धां, मिसर देशाच्या प्राचीन इतिहासांत, एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “ It has indeed been conjectured that the Egyptians may have derived their system of civilization from the Hindus; and there are doubtless many striking analogies between the institutions of botte 72ction18........ There is certcudanaly, evidence of small colonies having come from the mouth of the Indus to the shores of Africa, and penetrated thence to the Ndle, 802tuth of the Egyptiall frontiers. ... ... “ This difference in manner of life, and perhaps of descent, led to the institution of castes, which tlets natio70 bad 2 common utth the Hindus. ) ( Ancient History. P. P. 11-12. नंदीपूजा. पान ८५। ८६ पहा. ) ह्या शिवाय, भारतीय साम्राज्य, पुस्तक २२, ६ वें, ७ में, ऑनिबिझांट् बाईचे व्याख्यान, आशियाक राजपरिषद् पुस्तक १६वें ( R. A. S. Vol xiv ), इत्यादि पहावे. राम आणि मनु नांवाचे ( पुढे चालू. ) | २९ २९