पान:भाषाशास्त्र.djvu/339

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३० भाषाशास्त्र. याप्रमाणे, कशास कांहींच मेळ नसून, ज्याच्या त्याच्या मर्जी प्रमाणे, ज्याने त्याने कांहीं तरी त्यामुळे भाषाशास्त्राचे मागें पाऊल. खिचि लिहिले, असे झाले. त्यामुळे, त्यापा सून भाषाशास्त्रास काडीमात्रही साहाय्य न होता, उलट त्या शास्त्राची विटंबना मात्र झाली, असे म्हणणे प्राप्त येते. खरोखर, भाषाशास्त्रविषयक आमच्या भरतखंडांतील प्राक्कालीन गहन विचार, व पाश्चात्य देशांतील तत्संबंधी प्राचीन आणि अर्वाचीन बालिश विवेचन, यांत जमीन अस्मानाचे अंतर आहे, असे म्हटल्यावांचून राहवत नाहीं. १ ह्या गोष्टीचे आम्हां भारतीयांस आश्चर्य वाटावे, यांत तर कांहीच नवल नाहीं. पण, कित्येक पाश्चात्य पंडितांससद्धां, ह्या निकारण दुराग्रहाचा व स्वमतमंडनप्रयत्नाचा मोठा खेद आणि विलक्षण अचंबा वाटतो. एके ठिकाणीं मॉक्समुलर म्हणतो, “ lt is astonishing what an amount of real learning and ingenuity was wasted on this question during the 17th and 18th Centuries." ( Lectures. Science of Language. vol. I. P. 147 ). १ ही गोष्ट पाश्चात्य विद्वानांससुद्धां कबूल करावी लागते. कारण, एके ठिकाणी सेस् असे म्हणतो की, “ The Native Grammarians of India had at an early period analysed both the phonetic sounds and the vocabulary of Sanskrit with astonishing precision, and drd1072 vp df more scientific system of grammar. than the philologists of Alexandria or Rome had been able to attain. The Devanîgari alphabet is a splendid monument of phonological ac८१८7°CLc2/, and long before the time of Saadia (who died in 942 A. D. ) and Khayyug ( 970 A. D. ) the ( पुढे चालू. )।