पान:भाषाशास्त्र.djvu/340

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्रात्य प्रयत्न. ३३१ असो. अशा प्रकारे कित्येक पाश्चात्यांनी हीब्यूभाषेचा निष्कारण देव्हारा माजवून, केवळ हीनयूस लीवनिझने घातलेला आळा, मृगजलावरच तिची एक टोलेजंग व पाश्चात्यांच्या भ्रां- इमारत बांधण्याचा विचार केला अतिमूलक समजुतीचे सतां, लवनिझूने त्यांच्या कृतानिश्चनिरसन. यास वेळीच विरजण लाविले, आणि त्यांचा तो डळमळीत असलेला इमला अगदीं जमीनदोस्त करून टाकला. हा गृहस्थ फारच विशाल बुद्धीचा असून, खरोखर पंडित होता. इतकेच नव्हे तर, तो अष्टपैलू, बहुगुणी, व विद्येच्या अनेक शाखांत निष्णात असे. तो मोठा वेदान्ती असून, चांगला कायदेपंडित होता; आणि ऐतिहासिक असून, गणितांत देखील त्याची विशेष प्रवीणता होती. भाषेच्या संबंधाने त्याचे विचार तर फारच गहन असत, . व म्हणूनच ते निःसंशय विचारार्ह भाषेच्या संबंधाने आहेत. हे ज्यास्त सांगावयास नळगे. लीवानिशूचे विचार. टेन्झेल्ला पत्र लिहितांना, त्याने एके ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) Hindu “ Vaiyákaranās, " or grammarians had not only discovered that roots are the ultimate elements of language, but had traced all the words of San skrit to a limited number of roots. Their gram matical system and nomenclature rest upon a firm foundation of inductive reasoniug, and though based on the phonomena of a single language, show a Scientific insight into the nature of speech, which has never been surpassed. ” ( Introduction to the Science of Language. | vol. I. P. 38. 1880 ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता) १ Life of Leibniz. By Guhrauer. vol. II. P. 129,