पान:भाषाशास्त्र.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
२२
भाषाशास्त्र.



टयुटॉंनिक, स्लोव्हाँनिक, इत्यादि भाषांवोष्ट भारतीय पुराणतर आहे, हें निर्विवाद होत आहे. दाखविली कुटुंबांतील हीब्रयू भाषेला देखील कित्येक पाश्चेष्ट आम्हां प्राचीन समजतात. परंतु, ती सुद्धा संस्कृत आम्हीं ऋणीच असल्याबद्वल, संस्कृतांतले जे कित्येक झालेले शब्द तिच्यांत दृग्गोचर होतात, त्यावरून दाचा व्यक्त होतें.

 वल्गुक हा शब्द संस्कृत असून, त्याचा चन्दन असा होतो. हें चन्दन भरतखंडाशिवाय अन्य कोठेंही मिळत नाहीं. अर्थात्, ते भरतखंडाच्या किनाऱ्यावर मलबार वगैरे ठिकाणी उपलब्ध होत असल्यामुळे, ज्यू आणि फिनिशियन लोक भरतखंडाशी चन्दनाचा व्यापार करीत, व आभीर लोकांच्या प्रांतांतून सोने,


 १ आभीर लोकांचा देश तोच पाश्चात्यांचा ऑफीर (Ophir) प्रांत होय. ह्यासंबंधाने मॉक्समुलर म्हणतो,

 "Sandal-wood, as pointed out before, is peculiar to India, and so, according to Mr. Twisleton's remark, is the peacock १( Sir Henry. Elliot's Supplementary Glossary. s. v. Aheer.)

 "In this very locality ( Central and Southern India ), Ptolemy (VII. 1 ) gives us the name of Abiria, above Pattalena. In the same locality, Hindu Geographers place the people called Abhira - or, Abhira ; and in the same neighbourhood, Mac Murdo, in his account of the province of Cutch still knows a race of Ahirs, the descendants, in all probability of the people who sold to Hiram and Solomon their gold and precious stones, their apes

( पुढे चालू )