पान:भाषाशास्त्र.djvu/324

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३१५ यांच्या भाषेचे व तिरंदाजीचे ज्ञान स्वराज्यांतील सर्व लोकांस व्हावें एतदर्थ, त्याने कित्येक मुले यांच्या गोटांतच पाठविली होती. ह्यावरून, एकमेकांत दळणवळण, आपापसांत व्यवहार, आणि परदेशाशी व्यापार, इत्यादीची सुरवात झाली, म्हणजेच अन्य भाषांचे ज्ञान होऊ लागते, असे म्हणण्यास हरकत नाहीं. हिरॉडटस हा आपल्या ग्रंथांत असे लिहितो की, प्रा पूर्वीच्या काळचे चीन काळी, ग्रीक व्यापा-यांचे ताग्रीक व्यापारी व दु- फेच्या ताके व्होल्गा नदीपासून यूरल | पर्वतापर्यंत पसरलेले असत. परंतु, त्या त्या प्रदेशाची भाषा त्यांजला येत नसल्यामुळे, त्यांजबरोबर सात दुभाषे निरनिराळ्या भाषा जाणणारे होते. पुढे, कालान्तराने, इराण देशाशी ग्रीसचे युद्ध जुपल्यावर, त्या भाषेचे ज्ञान ह्यांजला करून घ्यावे लागले. थेमिस्टोक्लीला इराणी भाषा चांगली येत असे, आणि तींत तो अगदी अस्खलित बाले. ह्याशिवाय, अनेक ग्रीक तत्ववेत्तेसुद्धां भरतखंडांत जाऊन, तेथून आमच्या ब्राह्मणापासून तत्वज्ञान शिकून आले होते. तसेच, पायथागोरस व भाषे. १ हिरॉडटस १.७३.( Herodotus. libI. cap. 73.) २ (४. २४). ३ ह्या भाषा स्लॉहाँनिक, तुराणी, फिनिक, व त्यांचे पोटभेद असावेत, असे मॉक्समुलरचे मत आहे. ( भाषाशास्त्र. १. ९८.) । 7 Lassen. Indische Alterthumskunde. ( b. III. 8. 379. )