पान:भाषाशास्त्र.djvu/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३११ आहेत, असा सुद्धा त्यांच्यासंबंधाने त्याने आपला अभिप्राय प्रदर्शित केला आहे. । म्लेच्छाहि यवनास्तेषु सम्यक्शास्त्रमिदं स्थितम् । ऋषिवत्तेऽपिपूज्यन्ते किंपुनर्दैवविव्हिजः ॥ बृहज्जातक नांवाचा वराहमिहिराचा एक ग्रंथ असून, त्याजवर भट्टोत्पलाची टीका आहे. हीत, त्याने देखील यवनशास्त्रज्ञांस यवनाचार्ये म्हटले आहे. असो. ग्रीक लोकांचा अशा प्रकारचा हा वृथा दर्प भारतीया यी कायम न राहतां, तो कालान्तराने लोकांचा सहवास, व अनेक कारणांनी मावळत चालला; त्यामुळे त्यांच्या द- आणि इराणी लोकाश जे त्यांचे पचा अस्त. पांचा अस्त. तमुल युद्ध सुरू झाले, त्यामुळे, परकी भाषांचे ज्ञान नसल्याने किती अडचणी उद्भवतात, याचा त्यांस आपोआपच अनुभव आला. पुढे, शिकन्दर बादशहाच्या स्वारीचा धुडकूस मातला, व त्या योगाने अनेक राष्ट्रांशी त्यांचा व्यास्त संबंधही जोडला गेला. त्या कारणाने, दुस-या ब-याच भाषांविषयी त्यांजला थोडेबहुत ज्ञान होऊन, त्यांची दृष्टि फांकत चालली, आणि त्यांची बुद्धि पण विकासाप्रत पावली. तदनन्तर, भरतखंडावर स्वारी आली, व शेवटीं तीच, ग्रीक लोकांच्या आणि आमच्या निकट समागमास कारणीभूत झाली. ह्या भेटीने ग्रीक लोकांचा दर्प अजिबात गळून गेला, | आमचा ज्ञानोदधि, व सर्व भूमंडलावर ज्ञानार्जनांत आपव त्याची ग्रीक लो- णच काय ते श्रेष्ठ आहोत, असा कांस आलेली प्रतीति. जो त्यांना भ्रम होता, तो अरादीं १ यवनाचार्यैः कथितम । (vide also As. Res. vol.IX P.376)