पान:भाषाशास्त्र.djvu/318

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. ३०९ । तर, तो देखील पुष्कळच मागासलेला भरतखंड व ग्रीस होता, असे निभ्रांत म्हणावे लागते; देशाची तुलना. आणि विशेषतः भाषाशास्त्राच्या संबंधाने तर, ग्रीस देशाची ही न्यूनता कोणालाही तेव्हांच कबूल करणे भाग पडते. परंतु, असे आहे तरी, ह्या व अन्य पाश्चात्य राष्ट्रांनी भाषाविषयक जे कांहीं थोडे बहुत परिश्रम केले आहेत, त्यांचा इतिवृत्तान्त देणे अवश्य असल्याकारणानें, तो येथे थोडक्यांत देतो, ज्याप्रमाणे आमचे आर्यपूर्वज आर्येतर लोकांस धर्मपाश्चात्यांची जंग- भ्रष्ट व क्रियाहीन समजून, यांस ली शब्दाची व्याख्या, दस्यू, अनार्य, आणि म्लेच्छ, व तिचे निरर्थकत्व. इत्यादि उपपदे देत, त्याचप्रमाणे ग्रीक लोक देखील परकीयांस जंगली ह्मणत, व त्यांस अज्ञान, मूढ, आणि रानटी समजत. त्यामुळे, ग्रीकेतरांच पेहेराव, त्यांची रीतभात, व त्यांची भाषा, यांचा ते कंटाळा करीत. इतकेच नव्हे तर, त्यांचे अनुकरण करण्यांत ते एक प्रकारचा कमीपणाच मानीत. ह्यावरून, ग्रीक १ « The Pratisakhyas ( of the Hindus ), the oldest production of the grammatical school, show a surprising acquaintance with the phisiological facts of phonetic utterance, and fan' surpass the most the same advanced labours of the Greeks in direction, "। ( A. H. Sayee's Introduction to the Science of Language. vol. I. P. 41, ) मदरह अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (अंश