Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०८ भाषाशास्त्र. आह्मी, अति प्राचीन काळापासूनच, भाषेचे अगद | निःसीम भक्त असल्यामुळे, तिचे निभाषाविषयक त्यांचे झालेले ऋण. । तान्त महत्व व खरे स्वरूप आम्हांला पूर्णपणे लवकरच समजले होते. आणि म्हणूनच, आमच्या अर्यपूर्वजांनी तिच्या प्रीत्यर्थ विलक्षण उद्योग व भगीरथ प्रयत्न प्रथमपासूनच एकसारखे चालविले असल्याचे दिसते. सबब, त्याबद्दल आम्हींचस काय, पण ह्या भूमंडलावरील सर्व राष्ट्रांनी त्यांचे कृतज्ञतापूर्वक उपकारच मानले पाहिजेत. | भाषेचे ऐश्वर्य व तिचा प्रभाव, हीं ऋगवेदांतील खालीं लिहिलेल्या ऋचेवरून चांगली व्यक्त होतात. तदद्यवाचः प्रथमं मसीय येनासुराँऽभिदेवाऽअसाम् । ऊर्जादऽउतयज्ञियासः पंचजनाममहोत्रंजुषध्वम् ।।१३॥ | (ऋ. अ. ८. अ. १. ) | पाश्चात्यापैकी, ग्रीस देश हा सुधारलेल्या राष्ट्रांत निःसंशय प्रमुखैत्वाने मोडतो. परंतु, भरतखंडाशी तुलना केली । १ ऋगवेद, म १०. ह्यांत वाचेला अनुलक्षून एक ऋचा आहे, व तिजवरूनच तिचा पराक्रम व्यक्त केल्याचे दिसून येते. | २ ह्यासंबंधानें मॉक्समुलर म्हणतो, “ We ought not , forget the names of the discoverers of the elements of language--the founders of one of the most use. ful and most successful branches of philosophy the first grammarians, " ( the Indians. ). ( Max Muller's Science of Language. | vol. I. P. P. 95-96. 1880. ) 3“ India and Greece, the only two countries where we can watch its ( i. e. of the science of language ).origin and history. ( Max Mnller's Science of Language. vol. I. P. 92, 188.)। 2.P. ३°he only science