पान:भाषाशास्त्र.djvu/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग आठवा. भाषाविषयक पाश्चात्य प्रयत्न. भाषेच्या संबंधाने, आमच्या आर्यपूर्वजांनी ज्याप्रमाणे अतिप्राचीन काळी विशेष परिश्रम भाषाविषयक पा- करून हे शास्त्र प्रथमतःच उदयास त्य प्रयत्न. आणिलें, त्याप्रमाणे, पाश्चात्यापैकी एकाने देखील, फारतर काय सांगावे पण सुधारलेले म्हणून म्हणविणा-या एका राष्ट्राने सुद्धा, अशा प्रकारचा प्रयत्न तितक्या पुरातन काळी केल्याचे बिलकुल दिसत नाहीं. ह्यासंबंध शोध आम्ही आर्य हिंदूनी आपल्या स्वतःच्या त्यासंबंधानें भार- बुद्धीने व कल्पकतेनेच लाविले तीयांनी मारलेली असून, फार प्राचीनकाळीं देखील विशेष अवश्यकता दिसली तेव्हां, घाडी. कठिण शब्दाची व्याख्याही आम्हीच दिली. इतकेच नव्हें तर, प्रत्येक शब्द कसा उत्पन्न झाला हे कळण्यासाठी, त्याचा व्यवच्छेद, त्याची मीमांसा, आणि त्याचे व्याकरण देखील आम्हीच केलें. 9 « The Hindus are the only nation that culti. 2. voted the science of ganaman' without havno directly or indirectly from ceived any impulse the Greeks. ( Max Muller's Science of Language. vol. I. P. 126. 1880. ).