पान:भाषाशास्त्र.djvu/312

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लिपिनिरूपण. ३०३ शिला, इत्यादिकांचा यथेष्ट उपयोग करून घेण्यात येत असे, यांत फारसे आश्चर्य नाही. आमच्या आर्यपूर्वजांनी जी अक्षरे किंवा सांकेतिक वणीची योजना, चिन्हें प्रथमारंभी शोधून काढली, व क्रिया आणि वस्तु- ती वस्तुद्योतक आणि क्रियाद्योतक द्योतक चिन्हें. होती, यांत लेशमातही शंका नाहीं. उदाहरणार्थ, खची आकृति कुदळी सारखी असून, त्या अक्षराने खनन क्रिया प्रदर्शित केली असावी. त्याचप्रमाणे, यवाकृतीचा य, रज्वाकृतीचा र, श्रवणाकृतीचा श, हस्ताकृतीचा ह, दंताकृतीचा द, धनुष्याकृतीचा ध, मुखाकृतीचा म, वीणाकृतीचा व, इत्यादि अक्षरे, तेते वर्ण ध्वनित करण्यासाठी, किंवा त्या त्या क्रिया व्यक्त करण्याच्या हेतूनेच योजिलेली असल्याचे दिसते. (कनिंगह्यामकृत प्राचीन भरतभूगोल पहा.) | अशा प्रकारें, ह्या आर्यावर्तीत आह्मी भारतीयांनी 1. कोणाचेही साहाय्य न घेतां, केवळ लेखनकलेत आ- आपल्याच कल्पकतेने सदरी निर्दिष्ट याच उपा: केलेली वर्णयोजना केली. तथापि, ती इतकी सुरेख, अपूर्व, आणि आश्चर्यकारक आहे की, त्याबद्दल पाश्चात्यांस सुद्धा विलक्षण कौतुक व नवल वाटते. 9 The Indian alphabet is a marvellous and magnificent phenomenon quite unrivalled in the world.” It “ represents a symmetrical combination of symbols, designed by skilled giammarians to indicate various shades of sounds, and is grouped in scientific order. The hand of a Brahman Scholar, dealing with a highly polished langaage is detected ( पुढे चालू. )