३०४ भाषाशास्र. इतकेच नव्हे तर, वर्णसौष्ठवाचा असा अपूर्व देखावा सर्व जगांत अन्यत्र कोठेही दृष्टीस पडत नाही, असा स्पष्टपणे ते आपला अभिप्राय व्यक्त करतात; व ह्यासंबंधाने आह्मी | भारतीयांनी शोध- कोणाचे देखील ऋणी नाही असे न काढलेल्या लेखन- सुद्धा ते निर्भिडपणे लिहितात. फार कलेचा प्रसार. तर काय सांगावें, पण, थोड्याबहुत फेरफारांनी ह्याच लिपीचे बहुतेक सर्वांनीच अनुकरण केले असल्याचे दिसते. आणि एडवर्ड टाँमस तर असेही प्रतिपादन करतो की, भारतीय लोकांना आपल्या स्वतःच्या बुद्धिप्रभावाने जी लेखनकला शोधून काढली, तिचा ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) । here. ” “ This alphabet became the mother of a magnificent family spread over India, Nearer, and Farther, Ceylon, the Indian Archipelago, and the Central Asiatic Plateau as far as Mongolia. In these two particulars, the Indian Alphabet, has 720 parallet. " ( Origin of Indian Alphabet,by Mr. R. N. Cust, Honorary Secretary. Journal Royal Asi-. abic Society. ) १ ह्या बाबतींत जनरल कनिंगहॉर्म म्हणतो, “ My own conclusion is that the Indian alphabet 18 of punrely Indian origin. " । ( General Cunningham's Corpus Inscriptionum Indicarum. vol. I. I877. P. P. 62-63. 60-61. ) २ हा गृहस्थ नामांकित मुद्राशास्रवेत्ता व सांकेतिकलिपिकोविद् होता, असे कस्टने याचे वर्णन केले असल्यामुळे, त्याचा लेख प्रमाणादाखल नमुद केला आहे. ( Distinguished Numismatist and Palæographer. )
पान:भाषाशास्त्र.djvu/313
Appearance