२९८ भाषाशास्त्र. मुनीस ( बुद्धास ) लिहावयास शिकविले असल्याविषयी त्यांत उल्लेख असून, ती गोष्ट पाश्चात्यांस मुद्धां कबूल आहे. आतां, बुद्धाच्या पूर्वीच पाणिनि' होऊन गेला; व त्याच्या वेळी देखील लिपिज्ञान भरइ. स. पुर्वी सात- तखंडांत चांगले अवगत होते, असे व्या शतकांतील, अ- । थवा २०० वर्षांच्या अनेक प्रमाणांवरून सिद्धवत् ठरते. अगोदरील. तसेच, ह्या बाबतीत, आणि आम्हीच लेखनकलेचे प्रवर्तक होंत या संबंधाने, पौरस्यै व पाश्चा, पंडितांचे देखील अनुकूलच मत आहे, असेही म्हणावे लागते. मात्र, एकेठिकाणी मॉक्समुलगने असे ( अगदी आधार नसतांही ) म्हटले आहे कीं. पाणिनीच्या अगोदर अणि वौद्धधर्माचा प्रसार होण्यापूर्वी लेखनकला अशी भरतखंडांत म्हणन तत्संबंधी मॉक्सम बिलकुल माहीतच नव्हती. परंतु, लरची भलतीच प्रमेयें, गोल्डस्टकरने मॉक्समुलरचे माप त्याव त्यामुळे झालेल्या चुकीची कबुली. च्याच पदरांत घातल्यामुळे, पाणि नाला सुद्धा हे लिपिज्ञान होते, असे | १ Journal Royal Assiatic Society. Article. XVI एका हीब्यूग्रंथकाराच्या लेखावरून देखील ही गोष्ट सिद्ध होने २ पाणिनीचा काल पाडत सत्यव्रत सामाश्रमीच्या मते इ.स पूर्वी २४०० वर्षे, व डा० भांडारकर यांच्या मते इ. स. पू. ७.. वैर्षे होय. ३ बाबू राजेन्द्रलाल मित्र, शामजी कृष्णवर्मा, इत्यादि. ( ग्रंथकर्ता, ) • Goldstucker on Panini. Journal Royal Ásiatic Society. Article XVI. Origin of Indian Alphabet. | ५ बुद्वापूर्वी, व पाणिनीच्या अगोदर, हिंदूस लेखनकला माहीत ( पुढे चालू. )।
पान:भाषाशास्त्र.djvu/307
Appearance