लिपिनरूपण. २९७ असे ठाम मत दिले आहे की, चन्द्रगुप्त राजा पाटलीपुत्र येथील गादीवर बसण्यापूर्वी, आणि त्याच्याही अगोदर अनेक शतकें, लिपिज्ञान हे भरतखंडांत चांगल्या रीतीने प्रचारांत होते. आतां, चन्द्रगुप्त हा इ. स. पूर्वी ३५० वर्षीच्या सुमारास राज्य करीत होता; तेव्हां इ. स. पूर्वी चवथ्या शतकाच्याही अगोदर पासून ही लेखनकला आह्मांला अवगत होती, यांत संशय नाही. आणि ह्मणूनच, इ. स. च्या तिस-या शतकापूर्वी, भरतखंडांत लिपिज्ञान कोणास देखील माहीत नव्हते, असे जे मॉक्समुलेरने प्रतिपादन केले आहे, त्याला निःसंशय हरताळच लागते. परंतु, इ. स. पूर्वी सहाव्या शतकाच्याही अगोदर, आम्हां आर्यहिंदूस ही लेखनकला इ. स. पूर्वी सहा- माहित होती, असे लालित विस्तारावव्या शतकांतील. . रून डबड दिसते. कारण, साक्य १ ह्या गोष्टीला ग्रीक इतिहासकारांचेही प्रत्यन्तर मिळते. “Strabo, auotes Nearslius to prove that the Indians Wiote letters on cotton, that had been well beaten together and that they had milestones with Inscriptions upon them indicating resting places and distances. Quintus Curtius mentions that they wrote on the soft rind of trees, a custom which is confirmed by an allusion in the play of the Sàkuntală. " ( Cust. Royal. A. Scciety. Ait. XVI. P. 327 ) २ Here then, we have the first fact, viz, tucc artting even for montummentect purposes, UCLs - nao.072 in India, before the that century B. C. " ( What can India teach us ? )
पान:भाषाशास्त्र.djvu/306
Appearance