पान:भाषाशास्त्र.djvu/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९९ लिपिनिरूपण. मॉक्समुलरला निष्प्रांजलपणे कबूल करणे भाग पडले. इतकेच नव्हे तर, आपलें प्रथमचे सर्व बोलणे माघारे घेऊन, याजला आणखी असेही जाहीर करावे लागले की, ब्रह्मणे, व सूत्रे, ह्यांत ब्राह्मणांच्या लेखनकेलेचे द्योतक असे जे कित्येक शब्द हत, त्यांजवर नजरचुकीने दृष्टी न गेल्यामुळे, हा प्रमाद आपल्याकडून घडला असून, ब्राह्मणांचे प्राक्कालीन लिपिज्ञान उघडकीस न आएण्याच्या हेतूनें कोणताही प्रकार झाला नव्हता. तात्पर्य, ब्राह्मण व सूत्रकालांत, लेखनकला ब्राह्मणांस अवगत होती, असे सप्रमाण | ( मागील पृष्ठावरून पुढे चालू. ) नव्हती, (* But there are stronge' arguments than these to prove that before the time of Panini, and before the first spreading of Buddhism in India, writing for literary purposes was absolutely unknown,') असें जें मॉक्समुलरने प्रथमतः प्रतिपादन केले होते, त्याला ( * 'This last word ipaleta@ is an inton'tunt uord for it is the only word in the Sutras of Panini which can be legitimately adduced to prove that Panini was acquainted with the art of writing. He teaches the fortuution of this word III. 2. 21, " ) इत्यादि लेखार्ने विरजण लागल्या कारणाने, त्याचा प्रथमचा लेख त्याला परत घ्यावा लागला. फार तर काय सांगावे पण, त्याला आणखी असे देखील कबूल करणे भाग पडले की, « It is possible, I may have orerlooked some words in Brahma):1s all Sutras, which 20ould prove the existence of written books previous to Panini. If so, it is not frotn 20y wish to suppress them." । ( Mix Mulier ). सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमच आहेत. (ग्रंथकर्ता),