Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २९३ असो. अशा प्रकारे मी मी ह्मणविणान्या इंग्लंडसारख्या स्वतंत्र, श्रीमान, आणि विद्याचारसंपन्न र. ष्ट्रांत, व जेथे अज्ञानतिमिर, दुराग्रह, पौराणिकप्रीति, इयादीस निदान त्यांच्या मते तरी थाराही नाही अशा ठिकाणी, केवळ शास्त्रीय विषयाची प्रगति होण्याच्या संबंधाने, जर इतकें शैथिल्य दृग्गोचर होते, तर आमच्या बिचाया भरतवंडासारख्या परतंत्र, दरिद्री, आणि सर्व तने ओहटी लागलेल्या दुर्दैवी देशाची स्थिति कशी असावी, याची कल्पना करण्याचे काम मी आपल्या प्रिय वाचकांकडेसच सोंपतों. ।। । . . .। । ।।। ।।।। ।। ।। १५। ।। ।। ।।। ।। । ।। । | २ . ।। । । । | | ५५ ३६ , .,