पान:भाषाशास्त्र.djvu/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार. २९० | भाषाशास्त्र. लेले असून, ही मंडळी दर महिन्यास एक मासिक पत्रके काढते. ह्यांत वर्णविषयक दोषखंडन असते, व ह्या दृष्टीने पाहिलें #गजे ते खरोखरच फार महत्वाचे आहे, असे ह्मणण्यास हरकत नाही. स्पेनमध्ये सुद्धा ह्या संबंधाची चळवळ चालू आहे., आणि स्पॉनिश लोकांनी आपल्या वर्णत बराच फेरफार केला असल्याचे कळून येते. | याप्रमाणे, एकंदर वर्णरचना शास्त्रीय पद्धतीवरच बन| वर्णात बदल व विण्याविषयी सर्वत्र चर्चा सुरू झाल्यात्यांच्या संख्येत फेर- मुळे, प्रत्येक विद्वान आपापल्या अ | भिप्रायानुरूप कांहींना काही नवीन कल्पना काढीत गेला. मेलहिलबेलने आपल्या पुस्तकांते रेखा पद्धतीने वर्गसंज्ञा ठरविण्याचा विचार केला आहे. मॉक्समुन्दर, सर. विल्यम जोन्स, लेपशय, व धर्मोपदेशकै ( पाद्री ), यांनी देखील वर्णविन्यासाची एक नवीनच तन्हा ठरविली आहे. स्वीट्ने १२५ वर्णोच्चार काढले असून, राजपुत्र बोनापार्टने तर एकंदर ३८५ वर्णीची योजना केली असल्याचे दिसते. इंग्रजी भाषेतील वणवन्यासांत सुधारणा करण्याविष याच्या प्रयत्नाला, सोळाव्या शतकांत आंग्ल वर्णविन्यास, प्रारंभ झाला, असे एका हस्तलि. व त्याचा इतिहास. खितावरून कळून येते. हे हस्त१३ मासिक ब्रेनुनथें छापले जाते, व त्याला “ Reform Zeitstrift. " अशी संज्ञा आहे. २ * अपरोक्ष भा, " अथवा • Visible Speech, ' हे या पुस्तकाचें नामधेय आहे. 3 Missionary.