Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २८९ असो. आंग्ल भाचे हें न्यूनत्वे, व डच, जर्मन् , आंग्ल वगरे पा- स्पानिश, इत्यादि अन्य पाश्चात्य श्चात्य भाषांतल्या व भाषांची गौणता, फार दिवस प्रच्छर्णात सुधारणा. नावस्थेत न राहता, विद्वान आणि पांडत, वैयाकरण व शब्दव्युत्पत्ति कोविंद, बहुश्रुत आणि भाषाशास्त्रज्ञ, इत्यादींचे मन तिकडे लवकरच वेधले जाऊन, त्यांतील अवगुण काढण्याबद्दलचे प्रयत्न अगदीं ज्यारीने, परंतु शनैः शनैः, सुरू झाले, ही गोष्ट नि:संशय विशेष अभिनन्दन करण्यासारखी आहे. इ. स. १७९० साली, डच लोकांनी आपल्या वर्णविन्यासांत सुधारणा केली; आणि जर्मनींत देखील हे काम मोठ्या नेटाने चालू आहे. अशा प्रकारचे महत्वाचे परिश्रम तेथील विद्या परिषदेकडे साप १ ह्या न्यूनत्वासंबंधीं एक अग्ल भाषाशास्त्रज्ञ म्हणतो:- · English spelling, under the guidance of the printers, has become a mere system of marks and symbols, CU7°°CLnde. pop no inciple, selectet cuttl 210 2°Cutioudp pose, etch of which by a separate effort of the usemiy is associated with some sound or Word ... ... 'The sounds of the English language have been analyzed, and the great work of Mr. A. J. Ellis on the 1I/stor of English 22707002citution has shows how our absurd and anomalous spelling gre up. :) ( Introduction to the Science of Language. By Susce. vol. I. P. P. 328-329 ). २ A refotun of tlie Dut.ch spelling was successful. ly carried out. ” ( DJ D. P. 332 ). | 3 4 And even German ... ... is in process of reforrnation. ( Do, Do. P. 332 )। २५