पान:भाषाशास्त्र.djvu/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१८ भाषाशास्त्र. तसेच कित्येक भाषा, ह्या मायभाषेशी मिळत्या नसून, त्या शेमी कुलाशी साम्य पावतात; आणि म्हणूनच त्यांस शमी वर्गात घालणें प्राप्त येते. आतां, ह्याखेरीज ज्या दुस-या ब-याच भाषा राहिल्या, त्यांची रचना वरील दोन्हीं वर्गातील भाषांहूनही अगदीच भिन्न असल्याने, व त्या तुराणी कुलाशी विशेष सादृश्य पावल्याने, त्यांची योजना तुराणी भाषेतच करावी लागते. - सदरहू विवेचनावरून, ह्या भूतलावरील एकंदर भाषांची त्यांची तीन कुटुंबे. मुख्यत्वेकरून तीनच कुटुंबे दिसत असून, ती १ आर्य, २ शमी, आणि ३ तुराणी, ह्या नामधेयांनी सुप्रसिद्ध आहेत. तथापि, ह्या प्रत्येकाच्या अनेक शाखा व पोटभेदही आहेत. सबब, त्यांचा तपशील, वाचकांच्या सोईसाठी, येथे देतो. | १ आर्य ( म्हणजे वौदिक संआर्य किंवा संस्क स्कृत ) मायभाषेच्या खाली लिताच्या शाखा. हिलेल्या शाखा आहेत. • १ भारतीय किंवा हिन्दी. २ इराणी. ३ ग्रीक अथवा हेलेनिक्. । | ४ ल्याटिन् किंवा इतालिक. ६ टयुटॉनिक्. (मागील पृष्टावरून पुढे चालू ) चालू पुस्तकाच्या तिस-या भागांत, व भारतीय साम्राज्य पुस्तक नववे, यांत दिली आहे. सबब त्याजवर वाचकांनी रुपा करून आपले लक्ष्य पुरवावे. ( ग्रंथकर्ता.) २, सेमिटिक. ( Semitic.)