पान:भाषाशास्त्र.djvu/278

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. ૨૭૨ आमच्या भारतीय भाषांपैकी आदि भाषा जी संस्कृत, तीत एकंदर वर्ण चौसष्ट आहेत. परंतु, आमच्यांतील व- कित्येक ऋषी आणि वैयाकरणी, ते र्णसंख्या. त्रेसष्ट असल्याचेच मानतात. त्रिषष्टिश्चतुःषष्टिव वर्णाः शंभुमते मता। प्राकृते संस्कृते चापि स्वयं प्रोक्ताः स्वयंभुवा॥३॥ स्वराविंशतिरेकश्च स्पर्शानां पंचविंशतिः । यादयश्च स्मृताह्यष्टौचत्वारश्च यमाः स्मृताः ॥ ४ ॥ अनुस्वारो विसर्गश्चक ५ पौचापि पराश्रितौ ।। दुःस्पृष्टश्चेति विज्ञेयो लुकाराः प्लुतएवच ॥५॥ (शिक्षा). हे वर्ण कसे उत्पन्न होतात, त्यांचे किती प्रकार आहेत, त्यांची स्थानें कोणती, इत्यादि विषयीचे सविस्तर विवेचन शिक्षेत आहे; व तत्संबंधी शास्त्रीय ऊहापोह आह्मी दुससन्या भागांत केला आहे. (मागे पान ५६ ते ९९ पहा. ) आत्मा बुद्धत्या समेत्यार्थान्मनोयुक्ने विवक्षया। मनः कायाग्निमाहन्ति सप्रेरयति मारुतम् ॥ ६ ॥ मारुतस्तूरसचरन्मन्द्रं जनयति स्वरम् ।। प्रातः सवन योगेतं छन्दो गायत्रमाश्रितम् ॥ ७ ॥ ठे माध्यन्दिनयुगं मध्यमंत्रैष्टुभानुगम् ।। तारं तार्तीय सवनं शीर्षण्यं जागतानुगम् ॥ ८॥ सोदीर्णो मूर्त्यभिहतोवक्त्रमापद्यमारुतः । वर्णाञ्जनयते तेषां विभागः पंचधास्मृतः ।।९।। स्वरतः कालतः स्थाना प्रयत्नानुप्रदानतः ॥ * * * १०॥ उदात्तश्चानुदात्तश्च स्वरितश्च स्वरास्त्रयः । व्हस्वो दीर्घःप्लुत इति कालतो नियम अचि ॥ ११ ॥