पान:भाषाशास्त्र.djvu/276

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार, २६९ पाल, प्राकृत, महाराष्ट्र, हिन्दी, गुजराथी, तेलगू, चिनी, इत्यादि पौरस्त्य भाषा, व झन्द, फारसी, अरबी, ग्रीक, ल्याटिन, जर्मन, फ्रेंच, वगैरे पाश्चात्य भाषा, यांची गणना जरी सुधारलेल्या भाषांतच होते, तरी संस्कृत भाषेवर त्यांची कडी नाही, ही गोष्ट कोणालाही कबूल केली पाहिजे. इतकेच नव्हे तर, ह्या सर्व भाषा संस्कृताच्या शाँखा अस ( मागील पृष्टावरून पुढे चालू. ) * There is a language still existing, and preserved among the Brahmans of India, which is a richer and in every respect a finer language than even the Greels of Ho772e, " ( 1792. ) ( Lord Monboddo's Origin gad Progress of | Lung८८ge. vol. VI. P. 97. ) सदरहू अवतरणांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. (ग्रंथकर्ता.) १ पाली भाषेच्या संबंधाने मि. जेम्स डी. आल्विस् म्हणतो:- 'he high state of refinement to which the Pali had in very early times attained as a language, its copiotus7ness, elegence, and bcc7m2ong," ... ... ( Introduction to Kachbâyana's grammar. | Colombo. 1883. P. CXXXII ). ह्यांतील इतालिक वर्ण आमचे आहेत. ( ग्रंथकर्ता. ) २ महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदुः । सागरः सर्व सूक्तीनां सेतुबंधादि यन्मयम् ॥ ( काव्याश. ). ३ संस्कृत ही मायभाषा असून, तिच्या सदरहू इतर भाषा दुहिता किंवा शाखा असल्याविषयी, आम्ही मागे पान १०१ ते १६९ वर, व भारतीय साम्राज्याच्या नवव्या पुस्तकांत साद्यन्त ऊहापोह केला आहे. ( ग्रंथकर्ता.)