Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६८ भाषाशास्त्र. ह्या सर्व भाषांत संस्कृत ही अत्युत्तम असून, ती निः संशय पूर्णतेच्या अगदी उच्च कोटीसत्रुताच सर्वमा- प्रत पोहोंचलेली आहे, याविषयी न्य श्रेष्ठत्व. | बिलकुल मतभेदच नाहीं. आणि | १ तिच्या संबंधाने पिक्टेट म्हणतो, " A language cud anracble by its "deliness, ...... ( and ) perfected to a very tigh degree. ( A Pictet. Origines Indo-Europennes. P. P. 1-2 ). तो आणखी असेही लिहितो, * The cost beautiful perhaps of all Languages." मॉक्समुलर लिहितो, • The most conderful lantguage, the Sanaslerit. ' । ( India. What can it teach us ? P. 15. ), “ So perfect a language as Sanskrit.” । ( Science of Language. II. P. 181.) बनफू आणि लॉसन म्हणतात, “ That rict and ferticle Language, the Sanskrit. ” । ( Essai Sur. le. Pali P. 138 ). डा. हंटर लिहितो, “ But Saanskrit was only the most . famous of several Aryan dialects in the North. " • ( Indian Empire. P. 334 ). सर. विल्यम् जोन्स म्हणतो, “ It ( Sanskrit ) is of @ onderful structure, nonve perfect than the Greek; more copious than the Latin; and more exquisitely Prejuned. thum either'." | (Asiatic Researches. vol. I. P. 422 ). ह्या संस्कृत भाषेच्या संबंधाने विवेचन करीत असतां, लॉर्ड मॅनबोडोनें एके ठिकाणी असे लिहिले आहे की, ( पुढे चालू.) .