भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २६५ वषनेंच औरंगजेबने दाराला केवळ राज्यलोभाला गुंतून ठार मारिलें. ह्या इराणी भाषान्तराचा तरजमा इ. स. १७९६ साली फ्रेंच भाषेत झाला, आणि ते ऑन्केटिल ड्यूपॉनने केला. ह्या वेळी, वेदान्तग्रंथांचे अन्य भाषान्तर उपलब्ध नसे. त्या कारणाने, त्याजवरच पाश्चात्यांची कांहीं कालपर्यंत भिस्त होती, हे उघड आहे. याप्रमाणे, भारतीय ग्रंथदधीतील प्रज्वलित रत्नांनी, संस्कृत में भाषा- खालिफ, खान, अरब, इराणी, भशास्त्राचा पाया अस- सलमान, मोगल, तिबेटी, ब्रह्मी, सल्याविषयी पाश्चा- चिनी, जपानी, इत्यादि अनेक रात्यांची खात्री. yांचे चित्त वेधले जाऊन, त्यांनी संस्कृत भाषेचे मनःपूर्वक परिशीलन केले. त्यामुळे, ह्या भाषेची सहजच अभिवृद्धि झाली. तिला सर्व ठिकाणाहून ब-याच अंशाने प्रोत्साहन मिळाले. नानाविध भाषांत संस्कृत वाङ्मयाची भाषांतरे होत गेली. सर्व जगभर तिची अभिरुचि दिवसानुदिवस वाढतच चालली. संस्कृत ग्रंथोदधीचे या भूतलावरील यच्चावत् राष्ट्रास महदाश्चर्य वाटू लागले. ग्रीकसारखे पुरातन । व मी मी ह्मणविणारे देशही संस्कृत ज्ञानभांडाराचे शतशः 9 Hervas believed “ that the Greeks derived their philosopleg and mythology from India, ( and ) he supposed that they had likewise borrowed from the Hindus some of their words, and even the art of distinguishing the gender of uords. " | ( M. M. Sc. L. Lectures. vol. I. P. 157) - ३३
पान:भाषाशास्त्र.djvu/272
Appearance