पान:भाषाशास्त्र.djvu/271

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६४ भाषाशास्त्र. ण्यास तो तयार झाला. त्यावेळी, हा ब्राह्मण डोळ्यांत अश्रू आणून बोलला की, * वेदांचे अथवा अन्य पवित्र आर्यधर्मपुस्तकांचे भाषान्तर न करण्याविषयीं, किंवा ब्राह्मण धर्माचे इंगित व रहस्य कोणासही न कळविण्याबद्दल, जर तू शपथ घेशील, तरच ते केलेला हा महान अपराध मी क्षमा करीन. हे एकून फीझीने ती गोष्ट ताबडतोब कबूल केली, आणि वेदांचा तरजमा करण्याच्या कामी अकबर बाद शहाने केलेले सर्व प्रयत्न जेथल्या तेथे तसेच थिज़न गेले. पुढे, वेदांचे भाषान्तर करण्याचा नाद अकबरने सो डून दिला. तथापि, त्यावेळी, संस्कृत अन्य धर्मातील प. पः विद्येची अभिरुचि त्यास विशेष लागली वित्र ग्रंथांचे भाषांतर. " असल्यामुळे, संस्कृत भाषेचा फैलाव ज्यारीने होत चालला होता. अन्य धर्माकडे देखील त्याचे लक्ष्य होतेच. त्या कारणाने, त्या धर्मातील पवित्र म्हणून मानलेल्या अनेक पुस्तकांचे तरजुमे होऊन, त्याबरोबरच ख्रिस्ती धर्माच्या नव्या कराराचेही भाषान्तर झाले. त्यानन्तर, सुमारे शंभर वर्षांनी, शहाजहानचा वडील मुलगा जो दारा, त्याला सुद्धां संस्कृतची विशेष गोडी लागली, आणि त्याने देखील उपनिषदें व दुसरे वेदान्तविषयक ग्रंथ, यांचे संस्कृतांतून इराणीत भाषांतर केले. हे इ. स. १६५७-६८ साली तैयार झालें, व तदनन्तर एक | १ पौरस्त्य व पाश्चात्य हिंदिवेटांतील यूरोपस्थांच्या वसाहतींचा इतिहास. डब्लिन. इ. स. १७७६. पु.१.पा. ३४. (जे. जस्टमाँण्डत.) २ Elliot's Historians of India. P. 248. 3 Proceedings, Asiatic Society, Bengal. 1870% P. 252.